तुम्हाला माहीत आहे Computer Hardware काय आहे?(what is Hardware in Marathi?)
चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला माहीतच असेल की Computer मध्ये 2 मुख्य parts असतात. एक Hardware आणि दुसरा Software. जर Hardware कॉम्पुटर ची आत्मा आहे तर Software कॉम्पुटर चा शरीर आहे. Hardware कोणतेही काम करताना Software चा उपयोग करतो.
Hardware म्हणजे काय? | what is Hardware in Marathi?
Computer चा जो भाग ज्याला आपण स्पर्श करू शकतो त्याला Hardware असे म्हणतात. वास्तविक Hardware हा एक सामान्य शब्द आहे,ज्याचा उपयोग computer parts ला describe करण्यासाठी केला जातो. Hardware सामान्यतः कोणत्याही Comnand किंवा Instruction ला execute करण्यासाठी software द्वारा निर्देशित केला जातो. Hardware शिवाय कॉम्पुटर च काहीही अस्तित्व नाही. कारण ह्यांना मिळून च एक Computer पूर्ण होतो. उदाहरणार्थ, Motherboard, Processor, RAM, HDD, Mouse, Keyboard, Monitor इत्यादी सर्व hardware आहेत, या पासून एक Computer तयार होतो.
Hardware चे प्रकार (Types of Hardware in Marathi)
Computer Hardware दोन मुख्य भागात विभागले आहेत. एक Internal Hardware आणि दुसरा External Hardware. तसेच दोन प्रकारचे systems तुम्ही बघितले असतील एक म्हणजे Laptop आणि दुसरा Desktop, दोघांमध्ये एकाच प्रकारचे Hardware असतात.
Internal Hardware
हे Computer चे अंतर्गत घटक असल्यामुळे सामान्यतः आपल्याला दिसत नाही. ते Computer च्या Case मध्ये असतात. ते पाहण्यासाठी आपल्याला संगणक उघडावा लागतो. Internal Hardware ची यादी खाली दिलेली आहे.
- Motherboard
- Processor (CPU- central Processing unit)
- RAM
- HDD( Hard disk ड्राईव्ह )
- NIC ( नेटवर्क कार्ड )
- Graphic Card ( Graphical Processing unit )
- SMPS (Power supply unit)
- CPU FAN
Exeternal Hardware
बाह्य घटक ज्याला Peripherel Componants देखील म्हणतात. हे घटक बाहेरून Computer सोबत जोडलेले असतात. External Hardware खालीलप्रमाणे आहेत.
- Monitor
- Keyboard
- Mouse
- Speaker
- Printer
- UPS (Uninterruptible Power Supply)
Motherboard
Motherboard हा Hardware संगणकाचा मुख्य भाग आहे. हा एक Board आहे ज्याला PCB (Printed Circuit Board) असे म्हणतात. हा Board संगणकाच्या वेगवेगळया Components ला एकत्रित करून ठेवतो. Processor, RAM, Hard disk, SMPS, Graphic Card, Network Card हे सारे ते components आहेत.
Processor (CPU)
CPU चा फुल फॉर्म Central Processing Unit असा आहे. ह्याला आपण संगणकाचा मेंदू देखील म्हणू शकतो कारण संगणकाचे पूर्ण control याच्याकडे असते. मुख्यतः ह्याचे 3 प्रकारचे componants आहेत, ALU, CU आणि MU.
- ALU- Arithmatical and Logical युनिट, हा calculation जसे Addition, Subtraction, Multiplication आणि Division करतो.
- CU- Control Unit, हा comparison operation perform करतो जसे Less than, greater than, equal to आणि not equal to.
- MU- Memoty Unit, MU ही primary आणि secondary memory असते.
RAM
RAM चा फुल फॉर्म random access memory असा आहे.त्याला direct ऍक्सेस मेमरी से देखील म्हणतात.ही एक Electromagnetic disk आहे.ही Rectangle shape मध्ये असते .ही Computer मध्ये secondary memory च्या तुलनेत कमी size मध्ये असते . जसे आपल्या mobile किंवा computet मध्ये ही 1GB,2Gb,3GB,4GB पर्यंत असते.
HDD
(Hard Disk ड्राईव्ह)- हा एक Data Storage Hardware Device आहे.ज्यामध्ये files, folder, Data किंवा Computer Pragramme ला store केलेले असते. Operating system सुद्धा Hard disk madhe store असते. ह्याची storage capacity खूप जास्त असते.
NIC
(Network Card)- हा Motherboard मध्ये Insert केलेला असतो. ह्याचा उपयोग संगणकामध्ये Internet किंवा Intranet साठी होतो. ह्याच्या साहाय्याने आपण दोन Computer किंवा दोन Device एकमेकांना जोडू शकतो.
Graphic Card
(GPU- Graphical Processing Unit)- हा सुद्धा एका motherboard मध्ये Insert केलेला असतो.ह्याचा उपयोग monitor मध्ये (Image Rendering/ produce) चित्र पाहण्यासाठी केला जातो. जेवढा चांगला Graphic Card तेवढी Image चांगली दिसते. ज्यांना Game खेळायला आवडतात किंवा जे Video Editor असतात त्यांच्याकडे चांगला Graphic Card असणे गरजेचे आहे.
SMPS
(Power Supply)- ह्याचा फुल फॉर्म Switch Mode Power Supply असा आहे .हा एक Electronic circuit आहे. हा Device संगणकाच्या वेगवेगळ्या Hardware ला Power देतो. जसे RAM, Motherboard, CPU FAN.
CPU FAN
हा Hardware, Motherboard मध्ये Processor च्या वर लावण्यात येतो जेणेकरून processor थंड राहावे. संगणकामध्ये Processor cool राहणे खूप गरजेचे आहे. तसे नाही झाल्यास Computer Hang किंवा बंद ही पडू शकतो.
Monitor
Monitor हा एक electronic device आहे. जो की Computer मध्ये आपल्याला output देतो. ह्याची Display Resolution जेवढी चांगली तेवढी Image Quality चांगली मिळते. Moniter चे दोन प्रकार आहेत.
- CRT Moniter- हे आकाराने खूप मोठे असतात म्हणून space आणि elecricity जास्त consume करतात. हे Cathod ray tube या technology वर आधारित आहे, जे की Television साठी बनवले जात होते. हे पूर्वी वापरात येत असे.
- TFT/ LCD Monitor- हे CRT च्या तुलनेत आकाराने छोटे असतात. ही एक Flat Panel Display आहे. वजनाने कमी तसेच कमी electricity consume करते आणि जागा ही कमी व्यापते.
Keyboard
ह्याचा उपयोग संगणकामध्ये Data Entry करण्यासाठी करतात .हा एक Input Device आहे. हा एक सर्वात जास्त वापरात येणार Device आहे.
Mouse
ह्याला Cursor Moving Device आणि Painting Device देखील म्हणतात .यामध्ये 3 button असतात (Left key, Right key आणि Middle key- Roller). ह्याचा उपयोग Cursor ला control करण्यासाठी करतात.
Speaker
हा एक External Hardware आहे याचा उपयोग आपण आवाज ऐकण्यासाठी करतो. हा system मध्ये Inbuit देखील असतो.
Printer
हा देखील एक Output Device आहे. याच्या उपयोगाने आपण Computer मधील Data कागदावर छापू शकतो. संगणक मध्ये जो Data असतो त्याला आपण softcopy बोलतो आणि तोच Data printer च्या साहाय्याने कागदावर छापला असता त्याला Hardcopy म्हणतात.
UPS (Unterrruptible Power Supply)
हा एक External Hardware Device आहे.याचा उपयोग electricity साठवून ठेवण्यासाठी करतात. ह्याच्या साहाय्याने Electricity बंद पडल्यावर काही काळ संगणक चालू ठेवण्यासाठी केला जातो. त्याचा काळ त्याच्या साठवून ठेवण्याच्या capacity वर ठरवला जाऊ शकतो.
Hardware आणि Software मध्ये के काय संबंध आहे?
- Hardware संगणकाचे शरीर आहे तर Software संगणकाचे आत्मा आहे.
- दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
- Hardware आणि Software दोघेही एकमेकांवर depend आहेत. योग्य Output देण्यासाठी दोघे एकत्रित येऊन काम करतात.
- संगणकाला कोणतेही काम करण्यासाठी आधी Software ला Hardware मध्ये Load करावे लागते.
- Hardware शिवाय Software आपले काम करू शकत नाही आणि Software शिवाय Hardware चा काही उपयोग नाही.
Hardware Upgradation म्हणजे काय?
संगणकाला स्वतःची कार्यक्षमता (performance) वाढवण्याकरिता कोणत्याही एक किंवा अधिक साधनांना नवीन technology आणि क्षमतेनुसार बदलणे याला Hardware Upgradation म्हणतात.
जसे आता आपल्या संगणकामध्ये ५00GB ची HDD आहे आणि त्याला आपण १TB मध्ये बदलली तर त्याला आपण upgradation बोलू शकतो किंवा संगणकामध्ये २GB DDR3 RAM आहे आणि त्याला 4GB DDR3 मध्ये बदलली तर त्याला Upgradation केलं असा म्हणतात आणि हे सर्व बाकीच्या Hardware वर पण लागू होते. आपण संगणकामध्ये कोणतेही Hardware Upgrade करून त्याची क्षमता , features, त्याच्या काम करण्याच्या गतीत बदल घडवू शकतो.
आपण काय शिकलो?
या पोस्टमध्ये आपण Hardware के असतात, ते किती प्रकारचे असतात आणि त्याचे काय काय उपयोग आहेत हे शिकलो. मी अशी अपेक्षा करतो की Computer Hardware बद्दल सर्व माहिती आपल्याला समजली असेल.